Ayodhya Ram Mandir Latest News FOLLOW Ram mandir, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रामायणाचा इतिहास दाखवला गेला आहे. हे खास शो आणि चित्रपट तुम्ही ओटीटीवरही पाहू शकता. ...
Astrology Tips: सातवा विष्णू अवतार असूनही रामललाला मनुष्य अवतारात अनेक भोग भोगावे लागले, त्यांची पत्रिका मंगळाची होती म्हणून की आणि काही ते जाणून घ्या. ...
Ram Mandir Ayodhya: राम मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या रामललांच्या मूर्तीचं राजस, सुकुमार विलोभनीय रूप सर्वांसमोर आलं असून, रामललांच्या या सुंदर रूपाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. ...
सध्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ५० हजार भक्त येतात ...
ऑस्ट्रेलियातील पार्थ शहरात राम मंदिर बांधण्यात येणार आहे. ...
Lord Shri Ram Nakshatra: प्रभू श्रीरामांचा जन्म कोणत्या नक्षत्रात झालाय? जाणून घ्या... ...
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या रामललांच्या मूर्तीची छायाचित्रे समोर आली आहेत. ही मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली असून २२ जानेवारी रोजी तिची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. रामललांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. य ...
२२ जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे, पण हा विधी करण्यामागे नेमका काय हेतू असतो ते जाणून घ्या! ...